संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंती निमित्त मोटारसायकल रॅली

जळगाव, दि. ८ (जनसंवाद live): तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज समाज बांधवांतर्फे भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुण कुढापा चौक नेरी नाका येथून या रॅलीला सुरुवात झाली. पांडे डेअरी चौक स्वातंत्र्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चित्राचौक एस टी वर्क शॉप मार्गे संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे रॅली चा समारोप करण्यात आला. या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले.
या प्रसंगी शारदा एज्युकेशनल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी, बेबाबाई सुरळकर, डॉ सुषमा चौधरी, आशा चौधरी, अनिता चौधरी, जयश्री चौधरी, मेघा चौधरी, दिपाली चौधरी, सरिता चौधरी, सिमरन चौधरी, रूपाली चौधरी, तृप्ती चौधरी, प्रिया चौधरी, रंजना चौधरी, मोहिनी चौधरी, भारती चौधरी, कविता चौधरी, शोभा चौधरी, बबन चौधरी, रामचंद्र चौधरी, संदिप चौधरी, मनोज चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, विशाल डिगंबर पाटील, विनोद चौधरी, पांडुरंग चौधरी ,योगराज चौधरी, सतिश चौधरी, शिवाजी चौधरी, दिपक चौधरी, कैलास चौधरी, हरेश्र्वर चौधरी , चेतन चौधरी , शिवाजी पाटील , स्वप्नील चौधरी, राहुल चौधरी, पंकज चौधरी, आशिष चौधरी, मंगेश चौधरी, मयुर चौधरी,मनोज चौधरी, प्रदिप चौधरी, बापु चौधरी, शरद चौधरी, मयुर चौधरी , राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी , राहुल चौधरी, निखिल चौधरी, रविंद्र तायडेसुभाष चिंधू चौधरी, सुभाष महारु चौधरी, मयुर ठाकरे, मयुर चौधरी, विलास चौधरी, दिलीप चौधरी, मनोज बापु चौधरी, दुर्गेश चौधरी भिकन चौधरी,धनंजय चौधरी, विनय चौधरी,अविनाश चौधरी, भरत चौधरी, प्रमोद चौधरी, सचिन चौधरी, कन्हैया चौधरी, हेमंत पाटील, मनोज चौधरी, बाळु चौधरी दपाडू चौधरी , प्रसाद चौधरी, प्रकाश ओंकार चौधरी, विजय चौधरी, राहुल चौधरी, अँड. चंद्रकांत चौधरी, तुषार पाटील, विक्की चौधरी, संजय चौधरी, प्रकाश चौधरी, हरीश तेली, लक्ष्मण चौधरी, गणेश चौधरी, भूषण चौधरी, हर्षल चौधरी, रोहित चौधरी, निलेश चौधरी, रत्नाकर चौधरी आदींसह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




